Posts

Daniel fasting prayer

          💝   " Daniel fasting prayer"💝                                                         💝 चौदावा दिवस 💝 प शा वाचन : प्रेषित :2:38-39, प्रेषित 1:8, इफिस 4: 11-12         💝 आत्मिकबलसपन्नता 💝 १) आपल्या मंडळीला देवाने आत्मिक बलवान बनवावे २) लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व्हावा व त्यांनी साक्षीदार बनावे ३) मंडळीतील पवित्र आत्म्याचा कार्याला येणारे अडखळण कडून टाकण्यासाठी प्रार्थना करा ४) उपासाचे व प्रार्थनेचे तुम्हाला चांगले परितोषक मिळावे ५) तिच्यावर तिच्या कुटुंबावर व मंडळींवर देवाचे संरक्षण असावे ६) प्रत्येक दुष्कर्मापासून देवाने तुम्हाला दूर ठेवावे व संरक्षित ठेवावे. ७) देवाने तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे.                                    💝...

परमेश्वर कोण आहे

 Jagate Raho Aur Karo Prarthana                      💝 परमेश्वर कोण आहे 💝     1) उत्पती मध्ये -  सार्वभौम निर्माणकर्ता ,   स्त्री च संतान आहे. 2)निर्गम - वल्हांडणारा कोकरा आहे. 3) लेवी - महायाजक आहे. 4) गणना - दिवसाचा मेघस्तभ आहे. 5)स्तोत्र -मेंढपाळ आहे. 6) नीतिसूत्र आणि उपदेशक मध्ये - ज्ञान आहे 7)गीतरत्न - प्रियकर, वर 8) यशया - शांतीचा राजकुमार 9)यिर्मया - आमची धार्मिकता आहे. 10)मत्तय - मसिह आहे. 11) मार्क - अद्भुत करणारा आहे. 12)लूक - मनुष्याचा पुत्र आहे. 13) योहान - देवाचा पुत्र आहे. 14) प्रेषित. - पवित्र आत्मा आहे. 15) रोम - आमचा नीतिमत्व आहे 16)1 व 2 करंथीकर - देवाची सर्वोच्च प्रीती, 17) गलती - नियमशास्राच्या असंख्य शापातून सोडवणारा. 18) इफिस - संपत्तीचा ख्रिस्त. 19) फिलिप- सगळ्या गरजा भागवणारा देव. 20) कलस्सै - देवाची सदैव वास करणारी पूर्तता आहे. 21) 1 व  2 थेसलनीकर- लवकर येणार राजा. 22) 1 व 2 तिमथी -  तो देव आणि मनुष्य यामधील मध्यस्थ आह...

Daniel fasting prayer

                💝 Daniel fasting prayer 💝                                                     💝  दुसरा दिवस 💝 💝 प.शा. वाचन :-  नहेम्या ;१ अध्याय "स्वतः साठी प्रार्थना करा" ( सात घातकी पापंपासून बचाव होण्यासाठी प्रार्थना करा.) १)  गर्व २)  अभिलाषा ३)  आधाशीपणा ४)  वासना ५)  राग ६)   लोभ ७)  आळस              💝    देव आपणास आशीर्वाद देवो    💝                            💝 आमेन 💝                                                                    ...

Daniel fasting prayer

           💝 Daniel fasting prayer 💝                  💝   दिवस पाचवा 💝 ● आजचे प. शा. वाचन :--- स्तोत्र.  १  अध्याय.        💝  प्रार्थना करण्याकरिता मार्गदर्शन 💝 1) तुमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद विपुल मिळवा. 2) तुमची आर्थिक प्रगतीसाठी व सर्व समस्या दूर व्हाव्या. 3) तुम्हाला दशांश देता यावा नियमित. 4) देवाच्या राज्यात आपल्या धनाची गुंतवणूक करता यावी. 5) देवाच्या रज्या करिता उपयोगी होण्या करिता.  6) विपुल फळ देण्या करिता.  7) देवाच्या वचनात प्रार्थनेत व उपासनेला महत्व देण्या        करिता.  💝 Jagate Raho Aur Karo Prarthana 💝

Danial fasting Preyer

             💝 Danial fasting Preyer 💝 💝आज चे मनन .... मतय .९ : ३६ ते ३८ ,१०:१ते८.        💝 आत्म्याच्या हंगमा साठी प्रार्थना करा. 1] हरवलेल्या आत्म्याचे ओझे तुम्हाला द्यावे. 2] देवाने निवडलेल्या लोकांनी देवाची हाक ऐकून चर्च मध्ये येऊन आराधना करावी. 3] आपल्या A.G.चर्च द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतर लोकांवर पडावा. 4] भरभराट,आरोग्य, फलदायी पणा या सारखे आशीर्वाद घोषित करा. 5] देवाने तुमची वाढ करावी,विस्तार,करावा. तुमच्या कामात व्यवसायात वाढ व्हावी. 6] प्रत्यक दुष्ट शक्ती च्या विरूद्ध उभे राहण्यासाठी देवाने सामर्थ्य पुरवावे. 7] येथ पर्यंत देवाने केलेल्या साह्य बद्दल त्याला महिमा अर्पण करा.... 💝 आजचा दिवस देव आपणास आशीर्वाद देवो.                       💝God bless you......         【  Jagte Raho Aur Karo Prarthana 】

Daniel fasting prayer

        💝 " Daniel fasting prayer" 💝                                                                 💝  बारावा दिवस 💝 ● प शा वाचन : स्तोत्र :5    ● पास्टर टीम साठी प्रार्थना  १) देवाच्या सेवकांचा सन्मान करण्या साठी सभासदांनी शिकावे . २) सेवकांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा पवित्र असावा व त्यातून अनेक दृढ विश्वासाचे आत्मे तयार व्हावे  ३) ते बोलत असलेले प्रत्येक वचन हे देवाला मान्य असावे त्यातून अनेक चिंव्हे चमत्कार व्हावे जेणेकरून अविश्वासणारे देखील विश्वास ठेवतील  ४) देवाच्या कृपेसाठी प्रार्थना करा . ५) देवाची संपत्ती व महिमा पाहाण्यासाठी तुमचे डोळे उघडावे  ६) देवाच्या राज्यात गुंतवणूक करताना आपण खरे देणारे बनावे  ७) तुमच्यावर व तुमच्या घरावर देवाचा आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना करा ८) आपल्या मंडळींवर देवा...

Daniel fasting prayer

          💝   " Daniel fasting prayer"💝                                                                   तेरावा दिवस प शा वाचन : प्रेषित: २: ४२-४७         मंडळी १) मंडळीतील लीडर व मेंबर यांना आशिर्वादीत करावे व कृपा पुरवावी. २) मंडळी एकजीवणे व एकचित्ताने राहावी. ३)आपल्या मंडळीवरील सैतानी बंधना विरुद्ध प्रार्थना . ४) मंडळीतील प्रत्येक सभासदाने देवाची वैयतीक भेट द्यावी . ५) मिनिस्ट्री चे काम करण्यासाठी व सर्व सभासदांना विश्वासात पक्के होण्यासाठी . ६) देवाच्या राज्यासाठी ,प्रदेश जिंकण्यासाठी आपली मंडळी एक मजबूत सैन्य व्हावे म्हणून . ७) प्रत्येक कोरडी भूमी ही तलाव व जलमय व्हवी म्हणून प्रार्थना करा . ८) आपली मंडळी प्रार्थनेचे मंदिर व्हावे . ९) मंडळीतील साहभगिता  अधिक मजबूत व्हावी. १०) सैतानाचे सर्व प्लॅन देवाने उधळून लावावे त्यामुळे होणारे ...