परमेश्वर कोण आहे

 Jagate Raho Aur Karo Prarthana 


                    💝 परमेश्वर कोण आहे 💝

   
1) उत्पती मध्ये -  सार्वभौम निर्माणकर्ता ,   स्त्री च संतान आहे.

2)निर्गम - वल्हांडणारा कोकरा आहे.

3) लेवी - महायाजक आहे.

4) गणना - दिवसाचा मेघस्तभ आहे.

5)स्तोत्र -मेंढपाळ आहे.

6) नीतिसूत्र आणि उपदेशक मध्ये - ज्ञान आहे

7)गीतरत्न - प्रियकर, वर

8) यशया - शांतीचा राजकुमार

9)यिर्मया - आमची धार्मिकता आहे.

10)मत्तय - मसिह आहे.

11) मार्क - अद्भुत करणारा आहे.

12)लूक - मनुष्याचा पुत्र आहे.

13) योहान - देवाचा पुत्र आहे.

14) प्रेषित. - पवित्र आत्मा आहे.

15) रोम - आमचा नीतिमत्व आहे

16)1 व 2 करंथीकर - देवाची सर्वोच्च प्रीती,

17) गलती - नियमशास्राच्या असंख्य शापातून सोडवणारा.

18) इफिस - संपत्तीचा ख्रिस्त.

19) फिलिप- सगळ्या गरजा भागवणारा देव.

20) कलस्सै - देवाची सदैव वास करणारी पूर्तता आहे.

21) 1 व  2 थेसलनीकर- लवकर येणार राजा.

22) 1 व 2 तिमथी -  तो देव आणि मनुष्य यामधील मध्यस्थ आहे.

23) तितामध्ये - विश्वासू वडील

24) फिलेमोन - भावापेक्षा बिलगून राहणारा मित्र.

25) इब्री - अनन्त काळासाठी रक्त आहे.

26)याकोब - महान वैद्य आहे.

27)1 व 2 पेत्र - मेंढपाळ आहे. ( मुख्यता जो न ढळणाऱ्या गौरवाचा मुकुटासह देईल )

28) 1,2,3 योहान - प्रीती आहे.

29) यहूदा - 10 हजार संतांना सोबत येणारा प्रभु आहे.

30)प्रगटी - तो प्रभूंचा प्रभु आणि राज्यांचा राजा आहे.

Comments

Popular posts from this blog

Daniel fasting prayer

Daniel fasting prayer

Daniel fasting prayer