Danial fasting Preyer
💝 Danial fasting Preyer 💝
💝आज चे मनन .... मतय .९ : ३६ ते ३८ ,१०:१ते८.
💝 आत्म्याच्या हंगमा साठी प्रार्थना करा.
1] हरवलेल्या आत्म्याचे ओझे तुम्हाला द्यावे.2] देवाने निवडलेल्या लोकांनी देवाची हाक ऐकून चर्च मध्ये येऊन आराधना करावी.
3] आपल्या A.G.चर्च द्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतर
लोकांवर पडावा.
4] भरभराट,आरोग्य, फलदायी पणा या सारखे आशीर्वाद घोषित करा.
5] देवाने तुमची वाढ करावी,विस्तार,करावा. तुमच्या कामात व्यवसायात वाढ व्हावी.
6] प्रत्यक दुष्ट शक्ती च्या विरूद्ध उभे राहण्यासाठी देवाने सामर्थ्य पुरवावे.
7] येथ पर्यंत देवाने केलेल्या साह्य बद्दल त्याला महिमा अर्पण करा....
Comments
Post a Comment