Daniel fasting prayer
💝 " Daniel fasting prayer"💝
तेरावा दिवस
प शा वाचन : प्रेषित: २: ४२-४७
मंडळी
१) मंडळीतील लीडर व मेंबर यांना आशिर्वादीत करावे व कृपा पुरवावी.२) मंडळी एकजीवणे व एकचित्ताने राहावी.
३)आपल्या मंडळीवरील सैतानी बंधना विरुद्ध प्रार्थना .
४) मंडळीतील प्रत्येक सभासदाने देवाची वैयतीक भेट द्यावी .
५) मिनिस्ट्री चे काम करण्यासाठी व सर्व सभासदांना विश्वासात पक्के होण्यासाठी .
६) देवाच्या राज्यासाठी ,प्रदेश जिंकण्यासाठी आपली मंडळी एक मजबूत सैन्य व्हावे म्हणून .
७) प्रत्येक कोरडी भूमी ही तलाव व जलमय व्हवी म्हणून प्रार्थना करा .
८) आपली मंडळी प्रार्थनेचे मंदिर व्हावे .
९) मंडळीतील साहभगिता अधिक मजबूत व्हावी.
१०) सैतानाचे सर्व प्लॅन देवाने उधळून लावावे त्यामुळे होणारे मतभेद गैरसमज दूर होण्यासाठी प्रार्थना करा .
Comments
Post a Comment