💝 " Daniel fasting prayer" 💝 💝 बारावा दिवस 💝 ● प शा वाचन : स्तोत्र :5 ● पास्टर टीम साठी प्रार्थना १) देवाच्या सेवकांचा सन्मान करण्या साठी सभासदांनी शिकावे . २) सेवकांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा पवित्र असावा व त्यातून अनेक दृढ विश्वासाचे आत्मे तयार व्हावे ३) ते बोलत असलेले प्रत्येक वचन हे देवाला मान्य असावे त्यातून अनेक चिंव्हे चमत्कार व्हावे जेणेकरून अविश्वासणारे देखील विश्वास ठेवतील ४) देवाच्या कृपेसाठी प्रार्थना करा . ५) देवाची संपत्ती व महिमा पाहाण्यासाठी तुमचे डोळे उघडावे ६) देवाच्या राज्यात गुंतवणूक करताना आपण खरे देणारे बनावे ७) तुमच्यावर व तुमच्या घरावर देवाचा आशीर्वाद असावा म्हणून प्रार्थना करा ८) आपल्या मंडळींवर देवा...
💝 " Daniel fasting prayer"💝 💝 चौदावा दिवस 💝 प शा वाचन : प्रेषित :2:38-39, प्रेषित 1:8, इफिस 4: 11-12 💝 आत्मिकबलसपन्नता 💝 १) आपल्या मंडळीला देवाने आत्मिक बलवान बनवावे २) लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व्हावा व त्यांनी साक्षीदार बनावे ३) मंडळीतील पवित्र आत्म्याचा कार्याला येणारे अडखळण कडून टाकण्यासाठी प्रार्थना करा ४) उपासाचे व प्रार्थनेचे तुम्हाला चांगले परितोषक मिळावे ५) तिच्यावर तिच्या कुटुंबावर व मंडळींवर देवाचे संरक्षण असावे ६) प्रत्येक दुष्कर्मापासून देवाने तुम्हाला दूर ठेवावे व संरक्षित ठेवावे. ७) देवाने तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे. 💝...
Comments
Post a Comment